Saturday, 8 October 2016

प्रारूप प्रभागरचना जाहीर


पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रारुप प्रभाग रचना शुक्रवारी (सात ऑक्टोबर) जाहीर करण्यात आली. त्यावर दहा ते २५ ऑक्टोबरच्या कालावधीत हरकती आणि सूचना दाखल करता येणार आहेत. प्रारूप प्रभाग रचना जाहीर ...

No comments:

Post a Comment