Sunday, 16 October 2016

दिवाळीसाठी एसटी सज्ज


पिंपरी चिंचवड येथून नियमित ३२४ आणि जादा २५० गाड्या सोडण्यात येतील. निगडी येथून नऊ नियमित आणि ७० जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. पिंपरी-चिंचवड व निगडी एसटी स्टँड येथून नियमित सुटणाऱ्या गाड्यांव्यतिरिक्त कोल्हापूर, औरंगाबाद, ...

No comments:

Post a Comment