Tuesday, 29 November 2016

महापालिका सभेत उपसूचनांवरून वाद

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील फेरीवाल्यांचे नोंदणी शुल्क एक हजार रुपयांवरून दोनशे रुपये करण्याचा निर्णय सोमवारी महापालिका सभेत घेण्यात आला. या वेळी नगरसेवकांनी हॉकर्स झोनची उभारणी लवकरात लवकर करावी, अशी मागणी केली.

No comments:

Post a Comment