Tuesday, 29 November 2016

मोदींचा कारभार हुकूमशाहीसारखा

ही केवळ धूळफेक असून, नोटाबंदीचा निर्णय मोदी सरकारने कोणतीही पूर्वतयारी न करता घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कारभार हुकूमशाही पद्धतीने सुरू आहे,' अशी टीका पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील ...

No comments:

Post a Comment