Friday, 4 November 2016

इच्छुकांकडून संभाव्य पॅनेलची जुळवाजुळव

जोडीला ताकदवान उमेदवारांचा शोध : एकत्रित उपक्रमांवर भर
पिंपरी : आगामी महापालिका निवडणुकीसाठीची चार सदस्यीय प्रभाग पद्धती इच्छुकांसाठी खर्चापासून प्रचारापर्यंत डोकेदुखी ठरणार आहे. एकट्या दुकट्याने ही निवडणूक लढवून जिंकणो म्हणजे मोठी कसरतच आहे. त्यामुळे पक्षाची उमेदवारी मिळेल तेव्हा मिळेल, पण आतापासून इच्छुकांनी संभाव्य पॅनेलची जुळवाजुळव सुरू केली आहे. तर, अनेक प्रभागांत दोघे, तिघे आणि तसेच चौघे मिळून एकत्रित उपक्रम राबवू लागल्याचे चित्र दिवाळीच्या निमित्ताने पाहायला मिळाले.

No comments:

Post a Comment