Friday, 30 December 2016

...तर मग फेज १ मध्ये निगडीपासून मेट्रो सुरु करण्यासाठी घोडे कुठे अडलं?

जर शिवाजीनगर-हिंजवडी (पुण्याला जास्त फायदा) या नव्या मेट्रो मार्गाला राज्यसरकार सुपरफास्ट मंजुरी देऊन कामही त्वरित सुरु करण्याचे निर्देश देऊ शकते तर मग फेज 1 मध्ये निगडीपासून मेट्रो सुरु करण्यासाठी राज्य सरकार दिरंगाई का करत आहे. निर्णय घेण्यात घोडे कुठे अडलं? पुण्याला नेहमी झुकते माप तर पिंपरी चिंचवडबाबत दुजाभाव... 
Support Online Petition https://goo.gl/kDKV9I

No comments:

Post a Comment