Tuesday, 7 June 2016

डेंगी, मलेरियाबाबत पिंपरीत जनजागृती

पिंपरी : पावसाळ्यात पसरणाऱ्या डेंगी, मलेरिया, चिकनगुनिया अशा अजारांवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने नागरिकांना कोरडा दिवस पाळण्याचे अवाहन केले आहे. तसेच याबाबत महापालिकेच्या सहाही ...

No comments:

Post a Comment