Tuesday, 7 June 2016

'म्हाडा' देणार स्वस्तात घरे


घराच्या शोधात असलेल्या आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबांना पुणे गृहनिर्माण मंडळाकडून (म्हाडा) लवकरच हक्काची घरे मिळणार आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांभोवतीच्या गावांत तसेच, सातारा आणि सांगली जिल्ह्यांत ४५२६ घरे 'म्हाडा'मार्फत ...

No comments:

Post a Comment