Tuesday, 7 June 2016

वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी 'पोर्टेबल सिग्नल'


पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराचा विस्तार वाढत आहे. प्रत्येक ठिकाणी वाहतूक पोलीस किंवा वाहतूक नियंत्रण दिवे बसविणे शक्य नाही. एखाद्या रस्त्यावर कोंडी झाल्यास तेथील वाहतूक वळविण्यासाठी तसेच कोंडी सोडविण्यासाठी छोटेखानी वाहतूक ...

No comments:

Post a Comment