Wednesday, 4 January 2017

पिंपरी-चिंचवडमध्ये नेहमी विकासाचं राजकारण केलं नुसती स्वप्ने नाही दाखवली- अजित पवार

केंद्र सरकारकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्य सरकारमधून देवेंद्र फडणवीस हे केवळे नागरिकांना मोठी स्वप्ने दाखवत आहेत. केवळ स्वप्ने दाखवून कुणाचं भलं होत नसतं तर त्यासाठी अहोरात्र झटावे लागते असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते अजित ...

No comments:

Post a Comment