Wednesday, 4 January 2017

शहरबात पिंपरी-चिंचवड : इच्छुकांची 'बनवेगिरी', मुलाखतींचा 'फार्स'


राष्ट्रवादीला खिंडार पडले, काँग्रेस फुटली, इथपासून ते शिवसेना-भाजपची युती होईल का, दोन्ही काँग्रेसची आघाडी होईल का, सत्ता कोणाची येईल, असे अनेक प्रश्न शहरातील राजकीय वर्तुळात चर्चेत आहेत. महापालिका निवडणुका कधीही जाहीर होतील, ...

No comments:

Post a Comment