Thursday, 12 January 2017

थाय बॉक्सिंगमध्ये 'पिंपरी-चिंचवड' विजेता


पिंपरी : काळेवाडी येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय थाय बॉक्सिंग स्पर्धेत पिंपरी-चिंचवड संघाने प्रथम तर पुणे व ठाणे संघाने अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकविला. या स्पर्धेसाठी पाहूणे म्हणून आमदार गौैतम चाबुकस्वार, इनुस इत्तार, हाजी ...

No comments:

Post a Comment