Thursday, 12 January 2017

पंतप्रधान कार्यालयाकडून जेएनएनयूआरएम योजनेंतर्गतच्या कामांच्या चौकशीचे आदेश

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे शहरात जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत राबविण्यात आलेल्या प्रकल्पांत भ्रष्टाचार झाला असून, त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपाचे पिंपरी-चिंचवड शहर-जिल्हा सरचिटणीस अमोल थोरात यांनी केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे याबाबत तक्रार करण्यात आली होती. पंतप्रधान कार्यालयाने याची दखल घेत याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत.

"स्वच्छ सर्वेक्षण 2017" माझे शहर स्वच्छ आहे का? पिंपरी चिंचवडसाठी अभिप्राय नोंदवा.                    # मिस्ड कॉल द्या 1969 किंवा ऑनलाईन फॉर्म भरा https://goo.gl/q4UEek

No comments:

Post a Comment