Wednesday 10 May 2017

शहरबात पिंपरी-चिंचवड : गटबाजी, गोंधळात गोंधळ आणि ताणतणाव

'स्वीकृत' नगरसेवकपदाच्या उमेदवारीवरून पुण्यात भाजपमध्ये राडा झाला, तशीच परिस्थिती पिंपरी-चिंचवडलाही होती. त्यामुळेच शेवटच्या क्षणापर्यंत भाजपमध्ये गोंधळाचे, पर्यायाने तणावाचे वातावरण होते. बरीच राजकीय उलथापालथ आणि गटातटाचे ...

No comments:

Post a Comment