Tuesday 27 June 2017

पोलीस चौकीत गोंधळ घालणारा नगरसेविकेचा पती गजाआड

पिंपरी, दि. 26- पोलीस कर्मचाऱ्यास धक्काबुक्की, शिवीगाळ करणाऱ्या भाजपा नगरसेविकेच्या पतीNE सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी निगडी पोलिसांनी अटक केली आहे. अनिल उर्फ बापू अभिमान घोलप असं आरोपीचं नाव आहे. भाजपाच्या प्रभाग ...

No comments:

Post a Comment