Tuesday 27 June 2017

विधानसभा निवडणुका डोळय़ांसमोर ठेवून भाजपची 'बूथ बांधणी'

पिंपरी-चिंचवड शहरातील विधानसभेच्या तीनही जागाजिंकण्यासाठी भारतीय जनता पक्षाने आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शहरातील सुमारे दीड हजार बूथवर भाजपने लक्ष्य केंद्रित केले आहे. सद्य:स्थितीत बूथ बांधणीचे काम समाधानकारक ...

No comments:

Post a Comment