Tuesday 18 July 2017

'मेट्रो'च्या विस्तारासाठी खासगी कंपन्यांना साद



पुणे मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाझ ते रामवाडी या दोन मार्गांना मान्यता मिळाली आहे. त्यापैकी पिंपरी-चिंचवड ते रेंजहिल्स या मार्गावरील मेट्रोच्या कामास सुरुवात झाली आहे. हे काम सुरू ...

No comments:

Post a Comment