Tuesday 18 July 2017

अवैध वाहतुकीमुळे प्रवाशांची सुरक्षितता धोक्‍यात

वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष : लिफ्ट देणे पडतेय महागात
चिंचवड – गेल्या काही दिवसांमध्ये पुणे-बंगळूर महामार्गावर वाहन चालकांना लुटमारीचे प्रमाण वाढले आहे. त्या घटनांचा तपास करत असताना अवैध आणि बोकाळलेली खासगी वाहन चालकांची मक्तेदारी कारणीभूत ठरत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. अशा अवैध वाहन चालकांवर वाहतूक, स्थानिक पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन खात्याकडून एकत्रित कारवाई होणे अपेक्षित असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

No comments:

Post a Comment