Monday 10 July 2017

गल्लीची तक्रार दिल्लीत!

“पीएमओ’चे अस्त्र : महापालिका विरुध्द केंद्राकडे 330 तक्रारी
विकास शिंदे 
पिंपरी – सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी यांची न्याय व तत्परतेने महापालिका यंत्रणेकडून सोडवणूक होत नाही. म्हणून, पिंपरी-चिंचवड शहरातील सुज्ञ नागरिकांनी थेट पंतप्रधान कार्यालयाकडे (पीएमओ) तक्रारी मांडण्यास सुरुवात केली आहे. गेल्या सहा महिन्यात 330 तक्रारी केंद्र सरकारकडे वेगवेगळ्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत.

No comments:

Post a Comment