Monday 10 July 2017

रेशनिंग परवाना वाटपाचा मार्ग मोकळा

याचिका निकाली : स्थानिक स्वराज्य संस्था, बचत गटांना परवाने
पिंपरी – शिधापत्रिका व केरोसीन परवाना वाटपाबाबत सर्वोच्च न्यायालयातील रिट याचिका निकाली निघाल्याने हे परवाने वाटप करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नव्याने परवाने वाटप करताना अन्न नागरी पुरवठा विभागाने या वाटपाचे प्राधान्यक्रम जाहीर केले आहेत. त्यानुसार आता राज्यातील परवाने वाटप केले जाणार आहेत.

No comments:

Post a Comment