Thursday 6 July 2017

आकुर्डी-चिंचवड एज्युकेशन सोसायटीला आयएसओ मानांकन

पिंपरी – निगडी येथील आकुर्डी-चिंचवड एज्युकेशन सोसायटीला आयएसओ मानांकन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
सोसायटीचे अध्यक्ष प्रकाश खंदारे, सचिव प्रदीप खंदारे, मुख्याध्यापक लतीफ मणेर, मुख्याध्यापिका चैताली फाठक, इंदिरा शेट्टी, मोहिनी होतचंदानी यांनी हे प्रमाणपत्र स्वीकारले.

No comments:

Post a Comment