Thursday 6 July 2017

विजय खोराटेंकडे आरोग्यचा अतिरिक्‍त पदभार

– आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांचा आदेश
पिंपरी – कोल्हापूर महापालिकेतील उपायुक्‍त विजय खोराटे हे पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रतिनियुक्तीवर सहाय्यक आयुक्त या पदावर रुजू झाले आहेत. त्यांच्याकडे भूमी व जिंदगी विभाग, सार्वजिनक वाचनालये, प्रेक्षागृहाचा कार्यभार देण्यात आला आहे. तसेच, आरोग्य अधिकारी या पदाचा अतिरिक्त पदभारही दिला आहे.

No comments:

Post a Comment