Saturday 15 July 2017

पर्यावरण समितीचे दुर्गादेवी टेकडीवर वृक्षारोपण

पिंपरी – सपर्यावरण संवर्धन समिती आणि महापालिका उद्यान विभागाच्या पुढाकाराने (दि.9) दुर्गा टेकडीवर वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमात महापालिका शिक्षण विभागात कार्यरत असलेल्या प्राथमिक पदवीधर शिक्षक संघटनेच्या 78 शिक्षकांनी त्यांच्या कुटुंबीयांसोबत सहभाग नोंदविला.

No comments:

Post a Comment