Saturday 15 July 2017

पुणे, पिंपरीत चोरट्यांचा उच्छाद

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात घरफोडी करणाऱ्या चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. दोन दिवसांत दहा पेक्षा जास्त घरफोड्या झाल्या असून त्यामध्ये चाळीस लाखांपेक्षा जास्त मुद्देमाल चोरीला गेला आहे. शहरात गेल्या सहा महिन्यांत ...

No comments:

Post a Comment