Sunday 23 July 2017

पालिका शाळेचा दर्जा सुधारण्यासाठी कृती आराखड्याची गरज

पिंपरी – महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या दिवसें-दिवस कमी होत चालली आहे. पालिका शाळेत शिक्षकांची कमतरता असून शाळेचा दर्जाही ढासळत चालला आहे. विद्यार्थ्यांना वेळेवर सर्व सोय-सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण वाढले आहे. पालिकेच्या शाळेत जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा. तसेच शाळेचा दर्जा वाढवा यासाठी पालिकेने कृती आराखडा तयार करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अमित गोरखे यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment