Saturday 5 August 2017

उद्योगनगरीत औद्योगिक, कौटुंबिक न्यायालये

पिंपरी : शहरात वरिष्ठ स्तर दिवणी व फौजदारी न्यायालय, वरिष्ठ स्तर सत्र न्यायालय तसेच कौटुंबिक, औद्योगिक आणि सहकार न्यायालये सुरू करण्यास उच्च न्यायालयाने संमती दिली आहे. तसेच, शासन स्तरावर इमारत उभारणीला मंजुरी देण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment