Sunday 3 September 2017

विद्यार्थ्यांना “आधार’ देणारे मंडळ

पिंपरी – देखावा, मिरवणुका यावरील अनावश्‍यक खर्च टाळून गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याची परंपरा भोसरीतील गवळीमाथा येथील आधार सोशल फाउंडेशन मंडळाने मागील 25 वर्षांपासून जपली आहे. विशेष म्हणजे वर्गणी न काढता मंडळाचे पदाधिकारी स्वखर्चातून गणेशोत्सव साजरा करतात. रक्तदानासाठी फाउंडेशनने हेल्पलाईन सुरु केली आहे.

No comments:

Post a Comment