Sunday 3 September 2017

शिक्षक भरतीला मान्यता द्यावी

पिंपरी – शिक्षक पद भरतीस मान्यतेवर निर्बंध घातल्याने शिक्षक भरतीवर अन्याय होत आहे. शहरातील बऱ्याच शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याची तक्रार चिंचवड शिक्षण प्रसारक मंडळाचे निळकंठ चिंचवडे व कार्यवाह सुनील चिंचवडे यांनी उपस्थित केला आहे.

No comments:

Post a Comment