Monday 18 September 2017

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस पिंपरी चिंचवड शहरात सेवादिन म्हणून साजरा

पक्षनेते एकनाथ पवार यांचा पुढाकार; शहरात राबवली स्वच्छता मोहीम 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात सेवादिन म्हणून साजरा करण्यात आला आणि शहराच्या विविध भागात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. प्रभाग क्र ११ मधील महात्मा फुले नगर,मिनी मार्केटचा परिसर सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्वत: हाती झाडू घेऊन परिसर स्वच्छ केला. निरोगी पिंपरी चिंचवड शहराचे स्वप्न पूर्ण करावे, असे आवाहन सत्तारूढ पक्षनेते पवार यांनी पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना केले.

No comments:

Post a Comment