Friday 8 September 2017

खासदार बारणेंकडून लोहमार्गाचे सर्वेक्षण करण्याची रेल्वेमंत्र्याकडे मागणी

पुणे-मुंबई लोहमार्गावर हुबळी एक्स्प्रेसवर दरड कोसळण्याची घटना नुकतीच घडली. हा अपघाताचा धोका पाहता लोणावळा व खंडाळा भागातील रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण करावेत. तेसच, आवश्यक उपाययोजना लवकरात लवकर कराव्यात,  अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे.

No comments:

Post a Comment