Friday 22 September 2017

निगडी-दापोडी बीआरटीचा मुहूर्त लांबणीवर

पिंपरी – निगडी-दापोडी बीआरटीएस बससेवा सुरु करण्यापूर्वी त्या मार्गावरील प्रवाशांची सुरक्षा महत्त्वाची आहे. आयआयटीने केलेल्या सर्व्हेक्षणातून यासंदर्भात काही सूचना मांडण्यात आल्या आहेत. त्या सुचनांची अंमलबजावणी व काही किरकोळ कामे पुर्ण करण्यासाठी 15 ऑक्‍टोबरपर्यंतचा वेळ लागेल. त्यानंतर आयआयटी, मुंबई यांना अहवाल सादर करुन बीआरटीएस मार्ग सुरु होईल, अशी माहिती महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी दिली.

No comments:

Post a Comment