Monday, 13 November 2017

जीएसटी कपातीमुळे ग्राहक वस्तू कंपन्या समाधानी

पतंजली उद्योग समूहाकडून स्वागत; दर कमी करून ग्राहकांचा लाभ देणार 
नवी दिल्ली – जीएसटी परिषदेने बऱ्याच ग्राहकोपयोगी वस्तूंवरील कराचे दर काल कमी केले आहेत. त्यामुळे ग्राहकांकडून वस्तूची खरेदी वाढून अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असे ग्राहक वस्तू निर्माण करणाऱ्या कंपन्यांनी म्हटले आहे. तसेच यामुळे वस्तूचे दर कमी करून त्याचा ग्राहकाना फायदा करून देण्यात येईल असे या कंपन्यांनी म्हटले आहे.

No comments:

Post a Comment