Sunday 5 November 2017

हेल्थकार्ड एजन्सीवर कारवाईची मागणी

पिंपरी – महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातून हेल्थकार्ड वितरित करण्यासाठी नेमलेल्या एजन्सीकडून या कामात हलगर्जीपणा केला आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय करणाऱ्या एजन्सीवर कारवाई करण्याची मागणी जन अधिकार संघटनेने केली आहे.

No comments:

Post a Comment