Sunday 5 November 2017

इनरव्हील क्लब ऑफ निगडीतर्फे प्रतीक विद्या निकेतन शाळेला शैक्षणिक साहित्य भेट

इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडच्या वतीने तळेगाव दाभाडेच्या काही अंतरावर दुर्गम भागात असलेल्या निगडे येथील प्रतीक विद्या निकेतन शाळेला शैक्षणिक साहित्य, स्वच्छतागृह, ग्रंथालय, सायन्स लॅब उपलब्ध करुन दिले. तसेच विद्यार्थ्यांना करिअर, स्वच्छता, आरोग्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. स्वच्छतेविषयी निबंध स्पर्धा घेण्यात आल्या.  इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडतर्फे प्रतीक विद्या निकेतन शाळा ‘आनंदी शाळा’ म्हणून घोषित  करण्यात आली.

No comments:

Post a Comment