Tuesday 21 November 2017

….तर टीपी स्कीमसाठी म्हाळुंगे पॅटर्न

पुणे– पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) राबवित असलेल्या म्हाळुंगे- माण नगररचना योजनेमध्ये (टीपी स्कीम) सर्व जमिन मालकांचा फायदा आहे. यामध्ये कोणीही शेतकरी वंचित होणार नाही. टीपी स्कीममध्ये सर्व शेतकऱ्यांचा फायदा आहे. पीएमआरडीएची म्हाळुंगे – माण ही पहिली टीपी स्कीम असून ती यशस्वी करू. यामुळे नविन सुंदर वसलेल शहर तयार होईल. त्यामुळे टीपी स्कीमसाठी म्हाळुंगे पॅटर्न राज्यात निर्माण होईल, असा विश्‍वास पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केला.

No comments:

Post a Comment