Tuesday 16 January 2018

चिंचवड येथे बुधवारपासून शिशिर व्याख्यानमाला

पिंपरी – रोटरी क्‍लब ऑफ चिंचवड यांच्या वतीने आयोजित शिशिर व्याख्यानमालेला येत्या बुधवारपासून (दि. 17) चिंचवड येथे सुरुवात होणार आहे. या व्याख्यानमालेचे हे 21 वे वर्ष आहे.

No comments:

Post a Comment