Tuesday 16 January 2018

सायकल ट्रॅक गेले कुणीकडे?

– “स्मार्ट सिटी’च्या संकल्पनेला हरताळ
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करीत आहे. या संकल्पनेत पर्यावरण संवर्धनासाठी सायकल ट्रॅक बनविण्यास प्राधान्य आहे. मात्र, निगडी-दापोडी बीआरटी मार्गावरच्या नियोजन आराखड्यात स्वतंत्र सायकल ट्रॅक कागदोपत्री दाखविण्यात आला. प्रत्यक्षात सायकल ट्रॅक तयार न झाल्याने सायकलपटू नाराजी व्यक्‍त करत आहेत.

No comments:

Post a Comment