Wednesday 28 February 2018

सॅनिटरी नॅपकीन व्हेडिंग मशीनचे पालिकेला हस्तांतरण

सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून महापालिका व एक्‍साईड इंडस्ट्रीजच्या वतीने विद्यार्थिनींकरिता सॅनिटरी नॅपकीन सहज उपलब्ध व्हावेत, यासाठी नऊ माध्यमिक शाळांमध्ये व्हेडिंग मशीन व वापरलेल्या नॅपकीनची शास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट लावण्यासाठी इन्सिनरेशन मशीन बसविण्यात आले आहेत.

No comments:

Post a Comment