Thursday 15 March 2018

आज जागतिक ग्राहक दिन : नियमबाता आढळल्यास तक्रार करा!

जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे आवाहन; वस्तूचा दर्जा, प्रमाण जाणून घेण्याचा ग्राहकांना अधिकार

वस्तू निवडण्याचा, त्यांचा दर्जा व प्रमाण जाणून घेण्याचा आणि खात्री करण्याचा अधिकार ग्राहकांना आहे. याबाबत नियमबाह्य़ कृती होत असल्याचे दिसून आल्यास जिल्हा प्रशासनाकडे तक्रार करा, असे आवाहन जिल्हा पुरवठा कार्यालयाने केले आहे.

No comments:

Post a Comment