Thursday 15 March 2018

लागवड झाली संवर्धन कधी?

पिंपरी – पर्यावरण संवर्धनासाठी राज्य शासनाच्या निर्णयानुसार महापालिकेच्या उद्यान व वृक्षसंवर्धन विभागाने गतवर्षी 50 हजार वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प केला होता. हे उद्दीष्ट गाठण्यात हा विभाग यशस्वी झाला. पण, लागवड केलेल्या झाडांचे संवर्धन करण्यात प्रशासन हयगय करताना दिसत आहे. शहरातील बहुतेक ठिकाणी लावलेली झाडे तीव्र उन्हामुळे सुकली आहे. त्यामुळे वृक्ष लागवड मोहीम अपयशी ठरते का? अशी चर्चा पर्यावरण प्रेमींमध्ये सुरू झाली आहे.

No comments:

Post a Comment