Friday 6 April 2018

पिंपरी मतदारसंघाकडे राष्ट्रवादीचे दुर्लक्ष

फाजिल आत्मविश्वासामुळे मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला पिंपरी मतदार संघात अवघ्या 2 हजार 335 मतांनी पराभव पत्करावा लागला मात्र यातून पक्षाचे नेते शहाणपण शिकले नसल्याचे दिसत आहे हल्लाबोल आंदोलनंतर्गत भोसरी व चिंचवडला सभेचे नियोजन करणार्‍या राष्ट्रवादीने या मतदार संघाकडे  जणू पाठ फिरवली आहे राष्ट्रवादीचे पिंपरी मतदार संघाकडे दुर्लक्ष म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला अभय ठरणार आहे

No comments:

Post a Comment