Friday 6 April 2018

महिला, बाल कल्याण समितीचा केरळ दौरा

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या वतीने केरळचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे. दौरा आयोजनाचे काम ऑल इंडिया इन्स्टिट्युटला थेट पद्धतीने देण्यास समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

No comments:

Post a Comment