Sunday 15 April 2018

अतिरिक्‍त आयुक्‍त पद रिक्‍तच

पिंपरी – महापालिकेतील अतिरिक्त आयुक्तांची दोन पदे मंजूर असतानाही या जागेवर सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती केली जात नाही. या रखडलेल्या नियुक्‍त्यांमागे गौडबंगाल असून त्याची चौकशी करावी. तसेच या दोन्ही पदांवर अधिकाऱ्यांची तातडीने नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment