Sunday 15 April 2018

पिंपरीतील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यास आकर्षक विद्यूत रोषणाई

चौफेर न्यूज –  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरीतील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यास आकर्षक अशी केलेली विद्यूत रोषणाई.

No comments:

Post a Comment