Wednesday 9 May 2018

मोशीत कांदा, भेंडीची आवक वाढली

पिंपरी – या आठवड्यात मोशीतील नागेश्‍वर महाराज उपबाजारातील फळभाज्या व पालेभाज्यांची आवक वाढली आहे. मात्र, एकूण आवक घटली आहे. तर पालेभाज्यांची आवक किरकोळ वाढली असून, भाव मात्र तेजीत आहेत. या आठवड्यात कांदा, भेंडी, मिरचीची आवक वाढली आहे. तर बटाटा, लसूण आणि कैरीची आवक मात्र घटली आहे. उन्हाळ्यामुळे कैरी व काकडीला मागणी वाढली आहे. आल्याची आवक घटल्याने क्विंटलमागे 1800 रुपयांची विक्रमी वाढ झाली.

No comments:

Post a Comment