Friday 22 June 2018

अनधिकृत टपऱ्यांवर महापालिकेची कारवाई

पिंपरी :- देहू-आळंदी रस्त्यावर उभारण्यात आलेल्या सहा टपऱ्यांवर महापालिकेच्या फ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने कारवाई करण्यात आली. तसेच यामध्ये एक तीन चाकी वाहन जप्त केली असून तळवडे येथे गायरान जमिनीवर उभारण्यात आलेल्या सहा अनधिकृत पत्राशेडवरही कारवाई करण्यात आली.

No comments:

Post a Comment