Sunday 22 July 2018

“बिल्डर लॉबी’चा आवास योजनेला “खोडा’?

तीनदा विषय तहकूब : “पीएम-व्हीजन’ला सत्ताधाऱ्यांचाच “खो’
पिंपरी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “स्वप्नातील प्रकल्प’ अशी ओळख असलेल्या “प्रधानमंत्री आवास’ योजनेची पिंपरी-चिंचवडमध्ये प्रभावी अंमलबजावणी करण्यात सत्ताधारी भाजप अपयशी ठरताना दिसत आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी असलेल्या या प्रकल्पाला शहरातील “बिल्डर लॉबी’मुळे खोडा बसला आहे का? असा संशय व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment