Saturday 21 July 2018

प्रशासनाचे कर्मचारी महिलेच्या तक्रारीकडे दुर्लक्ष?

पिंपरी – महापालिकेच्या ई- प्रभाग कार्यालयात कार्यरत मीटर निरीक्षक शितल चतुर्वेदी यांची राजकीय दबावामुळे चुकीच्या पध्दतीने बदली करण्यात आली. त्याबाबत तक्रार करूनही प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यांनी दुर्लक्ष केले, तर उलट राजकीय मंडळींकडून पत्नी शितल चतुर्वेदी व माझ्यावर खोटे आरोप करून मानसिक त्रास दिला जात आहे, असा आरोप रोहित चतुर्वेदी यांनी पत्रकार परिषदेत केला.

No comments:

Post a Comment