Thursday 22 November 2018

शहर परिवर्तन’ची व्याप्ती रूंदावली

पिंपरी- शहर परिवर्तन कार्यालयाच्या वतीने शहरात केल्या जाणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांची व्याप्ती आता वाढविण्यात आली आहे. 100 कोटी रकमेपर्यंतची कामे करण्याची अट शिथील करण्यात आली आहे. अगदी एक कोटी रकमेची कामे देखील करण्याची सूचना महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment