Thursday 22 November 2018

“प्राणी क्‍लेष प्रतिबंधक’वर शहरातील दोघांची वर्णी

पिंपरी – राज्य सरकारच्या आदेशानुसार स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरिय प्राणी क्‍लेष प्रतिबंधक समितीची स्थापना करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्याकरिता स्थापन केलेल्या या समितीवर शहरातील दोघांची तर देहूगावातील एकाची अशासकीय सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment